“शेतकऱ्यांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळावा, शेतमालाला थेट बाजारपेठ मिळावी आणि मागासवर्गीय समाजातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी प्रथमेश मागासवर्गीय कृषी प्रक्रिया सहकारी संस्था म.आसोला सतत प्रयत्नशील आहे.” शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळवून देणे कृषी उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारणे ग्रामीण तरुणांना रोजगार निर्माण करणे सहकाराच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधणे
आमच्या सेवा
आमचं मुख्य उद्दिष्ट : - मागासवर्गीय व ग्रामीण शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधणे
संचालक मंडळ सदस्य
व्हिजन : - ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणे शेतमालाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणे आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना जोडणे
चेअरमन
विजयकुमार सुखदेवराव वाव्हळअध्यक्ष
Orthodontistउपाध्यक्ष
Cosmetic Dentistसचिव
Dental Nurseआमच्या बद्धल शेतकऱ्या चे विचार
ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय्य भाव मिळवून देण्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी समृद्ध भवितव्य घडवण्यासाठी प्रथमेश मागासवर्गीय कृषी प्रक्रिया सहकारी संस्था, म. आसोला सोबत आजच जोडा
आमोल शेळके
शेतकरीसंस्थेच्या माध्यमातून गावात रोजगारनिर्मिती, उत्पन्नवाढ, आणि शैक्षणिक-जागृती घडते.स्थानिक तरुण-तरुणी प्रक्रिया केंद्रात कुशल होत आहेत; महिला स्वयंसहाय्य गट पॅकेजिंग व गुणवत्ता नियंत्रणात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत.
दीपक जाधव
शेतकरीआगामी काळात संस्था कोल्ड-स्टोरेज, प्राथमिक प्रक्रिया केंद्रांचा विस्तार, ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्म आणि राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत पोहोच या दिशेने टप्प्याटप्प्याने पुढे जाईल. शाश्वत शेती, पाणी-संधारण, आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या उपक्रमांनी पर्यावरणपूरक विकास साधला जाईल.
अंकुश गोरे
शेतकरीप्रथमेश मागासवर्गीय कृषी प्रक्रिया सहकारी संस्था म.आसोला ही शेतकऱ्यांच्या विकासासाठी स्थापन केलेली संस्था आहे.
शेतकयांसाठी चालू अपडेट
"प्रथमेश मागासवर्गीय कृषी प्रक्रिया सहकारी संस्था म.आसोला"
Photo Gallery
शेतकरी मेळावे, कार्यशाळा, बैठका ,आधुनिक शेती तंत्रज्ञान,शेतकरी मार्गदर्शन









